Sunday, February 25, 2024

Aagri koli samaj history

 कोळी समाज हा मानवी समाज आहे. मुख्यतः महाराष्ट्र, गोवा, गुजरात किनारपट्यांवर यांची वस्ती आहेत. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे.[१]



वीरांगना झलकारी बाई कोळी, 1857 की महानायिका

कोळी



कोळियांची जव्हार संस्थानचा ध्वज

लक्षणीय लोकसंख्या असलेले प्रदेश

महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, जम्मू काश्मीर, नेपाळ

भाषा

मराठी भाषा, हिंदी भाषा, गुजराती भाषा

धर्म

हिंदू धर्म ख्रिश्चन धर्म

कोळी समाज हा कोल्या वंशीय समाज असल्याने त्यांना कोळी असे नाव पडले आहे कोळी समाज हा क्षत्रिय समाज असून प्राचीन काळात संपूर्ण भारतात ह्या जातीचे वर्चस्व होते.


भौगोलिक स्थाने

संपादन

कोळी हा समाज संपूर्ण भारतात पूर्वीपासून समुद्र किनाऱ्यावर तसेच काही ठिकाणी तलाव, नद्या ह्या ठिकाणी नांदत आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे आद्य रहिवाशी आहेत. मुंबई ही १८व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांद्वारे कुलाबा, जुने स्त्रीचे बेट (लहान कुलाबा), माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या कोळीवाड्यांमुळे बनवली गेली आहे. त्यानंतर ह्या सर्व बेटांना एकत्र भरण्या भरून (खाडी) बुजवून मुंबई एकत्र करण्यात आली. तसेच चेंबूर मध्ये माहूल, गव्हाणपाडा, बोरलागाव, आधारवाडी (अगरवाडी), असल्फा, ट्राँबे इतर लहान सहान


भारतात-

महाराष्ट्राच्या बाहेर भारतभरात हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच भारताबाहेर पाकिस्तान येथेही या जमातीचे समाज आढळतात.[२]


कोळीवाडा

संपादन

चित्र:उत्तन कोळीवाड्यातील काम करणाऱ्या महिला.jpg

उत्तन कोळीवाड्यातील काम करणाऱ्या महिला

कोळी समाज प्रामुख्याने मासेमारी करीत असल्याने समुद्र किना-यावर त्यांची वस्ती असते. कोळ्यांच्या या वस्तीला कोळीवाडा असे म्हटले जाते. [३]मुंबई आणि जवळच्या उपनगरात असे कोळीवाडे दिसून येतात.मुंबईत माहीम, शिव (सायन, मुंबई), धारावी, कुलाबा, वडाळा, शिवडी, वरळी, वेसावे, कफ परेड, मांडवी, गिरगाव, खार, चिंबई, गोराई,मालाड, बंदरपाखाडी, [[मढ किल्ला ,माहूल,ट्रांबे,बोरला गाव,चेंबूर |येथे कोळीवाडे आहेत.[३]


जाती व जमात

महाराष्ट्रातील कोळी समाजात सुद्धा निरनिराळे जाती आहेत, जसे कोळी,कोळी मल्हार मांगेला कोळी, भोई कोळी, वैती कोळी, सोनकोळी, ख्रिश्चन कोळी,महादेव कोळी टोकरे कोळी, इत्यादी .


धार्मिक श्रद्धा

हा समाज देवांवर जास्त विश्वास ठेवतो, त्यांची देवी श्री एकवीरा देवी (कार्ला डोंगर) लोणावळा आणि खंडोबा (जेजुरी) येथे दरवर्षी भेट देतात आणि नवस बोलून तो फेडतात. तसेच दर वर्षी नारळी पौर्णिमेचा दिवस सरल्यानंतर होडी, बोटीची पूजा करून ते समुद्रात व्यवसायासाठी उतरवतात. ह्या समाजामध्ये मुख्यतः वेताळ देव आणि कुर्स देव एका निर्जीव दगडामध्ये देवत्व जातात. तसेच मुंबईतील माहीम येथील रहिवाशी वांद्रे येथील श्री कडेश्वरी देवी हिला बारेकरणी आई म्हणून संबोधतात, बारेकरणीचा अर्थ बारा - कोसावर म्हणजेच दूर असलेली देवी. आणि दरवर्षी दस ऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तिला मान - पान देतात. ह्या समाजात लग्न उत्सवही फार आनंदात साजरी करतात. हा समाज भारतात " इतर मागास प्रवर्ग " मध्ये मोडतो. आणि महाराष्ट्रात " विशेष मागास प्रवर्ग " म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र सरकारकडून ह्या लोकांना सरकारी योजनेत २% अनुदान आहेत, आणि जाती त्याहून कैक पटीने आहेत.


व्यवसाय 



उत्तन कोळीवाडा येथील कोळी काम करताना

उत्तन कोळीवाड्यातील विक्रीसाठीचे मासे

कोळी लोकांचा मुख्य व्यवसाय समुद्रातून जाळ्याच्या साहाय्याने मासळी पकडणे आणि ती बाजारात विकण्यासाठी घेऊन जाणे. हा व्यवसाय इतका जुना आहे त्याहून अधिक जोखमी आहे. परंतु त्यातही जिवाचीही पर्वा न करता ते मासेमारी साठी खोल समुद्रात जातात. ह्या मासेमारीत त्यांना जाळ्यात लहान मासळीपासून ते मोठ्या मासळी मिळतात, मग ते निवडून बाजाराला पाठवले जाते.ती लोक मासळीला " म्हावरा " म्हणतात, ह्या म्हावर्यात 

लहान मासळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जसे- काटी, वाकटी, बला, राजा - राणी, जीपटी, चोर बोंबील, चप्पल मासे, शीवांड, जिताडा, मोडि,  कर्ली, तारली, ढोमा, कोलीम ( सर्वात लहान जवळा ), बोंय म्हावरा, सल्फा, नारशिंगाला, खाडीतली कोळंबी, बिलजा, तेंडली,शिवल्या ( शिंपल्या ), कालवे इ. वर्षाचे ८ महिने म्हणजेच नारळी पौर्णिमेपासून ते शिमगा (होळी) पर्यंत त्यांची मासेमारी चालते आणि होळीनंतर बोट्या किंवा होड्या किनाऱ्यावर चढवून नारळी पौर्णिमेची वाट बघतात ४ महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात ते सुकवलेल्या मासळीवर किंवा खाडीतील लहान - सहान मासे पकडून आपली गुजराण करतात, कारण पावसाळ्यात समुद्राचे रौद्र रूप त्यांना मासेमारीसाठी धोकादायक असते. त्यांनंतर नारळी पौर्णिमे दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात. त्यांचे असे मत आहे कि, तो नारळ अर्पण करून समुद्र देव शांत होतो, आणि मग बोट किंवा होडीची पुजा करून ते दर्यात उतरवून मासेमारीला सुरुवात करतात

Monday, February 19, 2024

Ganga river history



The Ganges, also known as the Ganga, holds a significant place in Indian history and culture. It is one of the oldest rivers in the world and has been revered as a goddess in Hinduism for thousands of years. The history of the Ganga River is deeply intertwined with religious beliefs, mythology, and historical events.


https://g.co/kgs/rYWMKk3

According to Hindu mythology, the Ganga descended from the heavens to earth to cleanse the souls of the devout and provide salvation. It is believed that bathing in the sacred waters of the Ganga can wash away sins and grant moksha, or liberation from the cycle of rebirth.


Throughout history, the Ganga River has served as a lifeline for countless communities, supporting agriculture, trade, and transportation. Ancient cities such as Varanasi, Allahabad (now Prayagraj), and Patna flourished along its banks.


The Ganges has also been a witness to significant historical events, including battles, invasions, and the rise and fall of empires. It was a strategic waterway for trade and conquest, with various rulers vying for control over its fertile plains.


In modern times, the Ganges faces numerous challenges, including pollution, over-extraction of water, and habitat destruction. Efforts are underway to address these issues and preserve the ecological and cultural significance of the Ganga River for future generati

ons.





Sunday, February 18, 2024

Qutub minar history

 Certainly! The Qutub Minar is a remarkable monument with a rich history. Here's a more detailed explanation:

Construction: The construction of the Qutub Minar began in 1193 by Qutb al-Din Aibak, the first ruler of the Delhi Sultanate, immediately after the defeat of Delhi's last Hindu kingdom. It was built as a symbol of Islamic victory and power. The initial construction was supervised by Qutb al-Din Aibak, but he only completed the first storey.


Expansion: The construction of the minaret was continued by Aibak's successor, Iltutmish, who added three more storeys to the structure. Each storey has a distinct architectural style, showcasing influences from various dynasties that ruled Delhi.


Purpose: Initially, the Qutub Minar was built as a victory tower, signaling the establishment of Islamic rule in Delhi. However, over time, it also served as a minaret for the adjacent Quwwat-ul-Islam Mosque, where the muezzin would call Muslims to prayer.


Architecture: The Qutub Minar is a masterpiece of Indo-Islamic architecture, characterized by its distinct Afghan-style design with intricate carvings and inscriptions in Arabic and Nagari scripts. The minaret stands at a height of around 73 meters (240 feet) and tapers towards the top.


Restorations and Damage: The Qutub Minar has undergone several restoration efforts over the centuries due to damage from earthquakes and lightning strikes. The most notable restoration work was carried out in the early 20th century by the British colonial government.


UNESCO World Heritage Site: In 1993, the Qutub Minar was declared a UNESCO World Heritage Site, recognizing its cultural significance and historical importance. It attracts millions of tourists and visitors from around the world each year.

Overall, the Qutub Minar stands as a testament to India's rich cultural and architectural heritage, reflecting the blend of Islamic and Indian influences in its construction and design.





Saturday, February 17, 2024

India 5 tourism place

  here are five popular tourist destinations in India:

1. Taj Mahal, Agra: One of the Seven Wonders of the World, the Taj Mahal is an iconic symbol of love and a UNESCO World Heritage Site.

2. Jaipur, Rajasthan: Known as the "Pink City," Jaipur is famous for its historical landmarks such as the Amer Fort, City Palace, and Hawa Mahal.

3. Kerala Backwaters: Experience the serene beauty of Kerala's backwaters with a houseboat cruise, surrounded by lush greenery and coconut palms.

4. Varanasi, Uttar Pradesh: Varanasi is one of the oldest inhabited cities in the world, revered by Hindus for its ghats along the sacred Ganges River and vibrant spiritual atmosphere.

5. Goa: Famous for its pristine beaches, vibrant nightlife, and Portuguese colonial architecture, Goa is a popular destination for both domestic and international tourists.

Aagri koli samaj history

 कोळी समाज हा मानवी समाज आहे. मुख्यतः महाराष्ट्र, गोवा, गुजरात किनारपट्यांवर यांची वस्ती आहेत. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे.[१] वी...